चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-अकलूज येथील 2009 10 च्या स मा वी माझी विद्यार्थिचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्या मधे माजी विद्यार्थीम्हणून 35जणांचा समावेश होता या मेळ्याव्यात सर्व माजी विद्याथ्यानी मिळून आपली सामजिक जबाबदारी म्हूण एमपीएससी करणाऱ्या गरीब मुलांना एमपीएससी पुस्तक तसेच लागणारे साहित्य पुरवणे शक्य तेवढी मदत करू तसेच 10 विद्यार्थि एमपीएससी करणार आहेत अशी माहिती अँड विशाल साठे यांनी दिली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी मिसाळ , घामे सर उपस्थित होते प्रियांका कदम ,विकास लोखंडे , क्रांतीसिंह मोहरे सचिन लोखंडे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या