चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात लातूर येथे पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका, पक्ष बांधणी, प्रत्येक वंचित घटनांना देण्यात येणारी सामाजिक आणि राजकीय संधी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी अमोल लांडगे युवा निरीक्षक, जिल्हा निरीक्षक शुद्धोधन सावंत, जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद, शहराध्यक्ष सचिन गायकवाड, महिला शहराध्यक्ष सुजाता अजनीकर, मुस्तफा शेख, अँड. रोहित सोमवंशी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या