चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर : माढा विभागातील वंचित बहुजन आघाडीचे शाखा अध्यक्ष कांतिलाल माने यांचा खून झाला होता. यंदा त्यांची मुलगी इयत्ता दहावी मध्ये चांगल्या मार्काने पास झाल्यामुळे तिचा सत्कार करण्यात आला. तसेच पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च वंचित बहुजन आघाडी करेल असे जाहीर करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची बार्शी, सोलापूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत ही घोषणा करण्यात आली.
0 टिप्पण्या