Ticker

6/recent/ticker-posts

खोट्या गुन्हातून रिपब्लीकन पक्षाच्या मदतीमुळे मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने केले निर्दोष मुक्तता-

कसबा बावडा येथील चर्मकार कुठूंबातील ऐका विधवा ३४ वर्षीय महिलेवर चुकीच्या पद्धतीने जातीय द्वेशातून लहान मुलांचेवर लैंगिक अत्याचार केला म्हणून खोट्या गुन्ह्यांत अडकवून कटूंब सपवण्याच्या हेतूने केलेल्या खोट्या गुन्हातून रिपब्लीकन पक्षाच्या मदतीमुळे मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने केले निर्दोष मुक्तता-सतिश माळगे.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
कोल्हापूर :-कसबा बावडा येथे ऐक चर्मकर कुटुंब पती पत्नी सहीत त्यांच्या तिन  मुली समवेत रहात होते खाली दोन खोल्या मध्ये भाऊ आणी वरच्या दोन खोल्या मध्ये हे कुटुंब रहात होते असे असताना एके दिवशी पिण्याच्या पाण्याची कमतरता असलेने चौकामध्ये मोफत पाण्याचा टॅंकर आला असता पाणी भरण्यासाठी ति महिला गेली होती  पन प्रस्तापीत जातीयवादी लोकांनी हिनवून तिला पाणी भरण्यास मज्जाव केला तसेच तिला जातीवरून शिवीगाळ करत तिचे केस पकडून तिच्या नवऱ्यासमोर त्या महिले ला मारहाण केली हे बघून नवऱ्याला  सहन झाले नाही संबंधित पोलीस स्टेशन ला दाद मागण्यासाठी गेले असता गुन्हा काही नोंद झाला नाही कारण त्यामध्ये राजकीय पुढार्यांचे फोन पोलीस स्टेनला आलेमुळे पोलीस स्टेशन ला त्यांना न्याय मिळाला नाही हाताश होवून तो माणूस  घरी आला असता हा संघर्ष आणखी वाढत गेला त्यातच त्यांची मोठी मुलगी ही पोलीसात भरती होनार होती वडील हे रोज तिला प्रॅक्टीसला घेवून जात होते वडिलांचे त्या मुलीकडून खुप अपेक्षा होत्या पन अशातच ति मुलगी उच्चवर्णीय समाजातील मुला बरोबर न सांगता पळून जावून प्रेम विवाह केला म्हणून वडील आजून हाताश होवून गेला मुलगी पळून गेली या काळजीने स्वताचे जिवन त्याने राहत्या घरी गळफास घेवून संपवले असे असताना दोन मुली आणी विधवा महिला  ह्या त्या घरात रहात असताना खाली राहत असलेल्या तिच्या दिराने ते घर बळकावण्याच्या हेतूने ही त्यांना त्रास दिला कोरोना लॅाकडाऊन काळात समोरील प्रस्तापीत लोकांनी खाली चौकात रोज कॅरम खेळत वेळोवेळी हिनवले रात्री आपरात्री दरवाजा ठोठावणे अश्लील बोलले पन घरी पुरूष नसल्यामुळे कोन विचारणार अशातच दुसऱ्या मुलीचे लग्न झाले आत्ता महिला आणि तिची दहावी त शिकत असलेली ऐक मुलगी त्या घरात रहात होती विधवा महिला हि टेलरकाम करून घर सांभाळत होती त्या लहान मुलीची दहावीची परिक्षा होती एके दिवशी ति लहान मुलगी परीक्षा साठी चालत जात होती समोरून गल्लीतील लग्न झालेला दोन मुले असलेला रिक्षावाला त्या मुलीला हाताला धरून ओडून त्या रिक्षात बसवू लागला पन ति मुलगी घाबरून रडत रडत घरी आली आणि मग मुलीने घरी येऊन तिच्या आईला सांगीतले मग गुन्हा दाखल करण्यासाठी महीला हि पोलीस स्टेशनमध्ये गेले असता त्यांना थांबवून ठेवले तसेच समोरील लोकांना बोलावून घेतले असता उल्टी फिर्याद याच माया लेकींवनर केली गेली त्यामध्ये ४ लहान मुलांचेवर लैंगिक अत्याचार केला आहे असे चार गुन्हे या विधवा महिलेवर टाकले तसेच त्या महिलेला आत लॅाकअप मध्ये टाकले ति मुलगी ऐकटी राहिली असता ती अस का झाले यांचा विचार करून तिने फिनेल पिले सगळे दवाखाने कोरोना मुळे फुल्ल होते तिला कुठेच उपचार घेण्यासाठी दवाखाना रिकामा नव्हता पन घरगुती औषधाने तिला बरे केले ति विधवा महिला जेलमध्ये गेली हि मुलगी लहान असले मुळे हिचा जामीन बाल कोर्टातून लगेचच मंजूर झाला पन त्या महिलेचा जामीन दोन वेळा न्यायालयाने नाकारला संबंधित केस जेंव्हा रिपब्लिकन पक्षाकडे सतिश माळगे यांचेकडे आली तेंव्हा खुप वेळ झाला होता पन तरीही त्या मुलीकडून संबंधित लोकांच्यावरती फोक्सो,ॲक्ट्रोसीटी सहीत विविध कलमे संबंधित पोलीस स्टेशनला दाखल करून त्या प्रस्तापीतांना हायकोर्टातून जामीन घेण्यास भाग पाडले तसेच जेंव्हा ति लहान मुलगी संबंधित पोलीस स्टेशन ला जवाब देण्यासाठी गेली असता तिला ऐकटीला बोलावून संबंधित तपासातील पोलीस कर्मचाऱ्यांने त्या मुलीला अश्लील हावभाव करत तुला कपडे घते घर घेतो तुला सांभाळतो असे चुकीचे नजरेने बघत होते तेवढ्यात ति मुलगी बाहेर आली आणी घरी आलेनंतर तिच्यासोबत घडलेले सर्व सांगू लागली दुसऱ्या दिवशी संबंधित कोल्हापूर पोलीस अधीक्षक यांना भेटून सतिश माळगे यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांला निलंबित करायला लावले तसेच त्या विधवा महिलेला ॲड.इंद्रजित कांबळे साहेब यांच्याकडून हायकोर्टात तब्बल दिड वर्षानंतर जामीन मंजूर करून घेतला पैसे नसतानाही सतिश माळगे अभिजीत कांबळे हे गाडी घेवून मुंबई पर्यंत पाठपुरावा करून जामीन केला त्याचे नंतर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे भक्कम पुरावे दाखल करून साक्षीदार तपासले होते तथापि सदर साक्षीदारांचे जबाातील विसंगती व एकूण तपास कामातील त्रुटी याबाबत विचार करत त्या महिलेला तसेच मुलीला त्यांचे विरोधात त्यांना शिक्षा होण्या इतका सबळ पुरावा नसल्याने बचाव पक्षाचा यक्तीवाद ग्राह्य मानून कोल्हापूर येथील मुख्य जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली सदर खटल्यात ॲड,जयवंत के देसाई,ॲड.संदीप प्र.देशपांडे,ॲड,जयसिंह देसाई,ॲड,निरंजन तिवारी यांनी काम पाहिले तसेच रिपब्लिकन पक्षाच्या वतिने जिल्हा सचिव सतिश माळगे(दादा) अभिजीत कांबळे यांनी वेळोवेळी मदत करत संबंधित कुटुंबाला न्याय मिळवून दिला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या