Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळीत योग दिन संपन्न ..

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी  :-दि.21 जून 25 रोजी देशभरात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.त्याप्रमाणे उदगीर तालुक्यात असलेल्या हंडरगुळी या गावातील सौ.रुक्मिणीमाता माध्यमिक कन्या शाळेत सुध्दा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आरोग्यम् धन संपदा, म्हणजे आपले आरोग्य हेच खरे धन,संपती आहे.आणि हे धनसंपदा  निरोगी,धुष्टपुष्ठ राहण्यासाठी योगा करणे गरजेचे आहे.असे म्हणत येथील शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थीनी यांनी विविध प्रकारचा योगाभ्यास केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या