Ticker

6/recent/ticker-posts

मौजे सोनारी येथे आम्ही वारकरी परीवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र तर्फे ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटप

 

लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड

नांदेड :-ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 2025 निमित्त  मौजे सोनारी ता हिमायतनगर येथील माय माऊलींना  श्रावण मासा निमित्त ह.भ.प नागोराव मेडेवाड महाराज यांच्या संकल्पेतून व ह .भ .प रामराव माने महाराज यांच्या हस्ते ग्रंथराज श्री.ज्ञानेश्वरी वाटप यावेळी उपस्थित महीला
सौ.सुरेखाबाई बाबाराव माने
सौ .कावेरीताई श्रीदत्त पवार सौ.पंचफुला ताई शिवदर्शन पवार सौ.लताबाई दतात्रय दुर्गेकर रेवताबाई नागोराव वानखेडे सौ .अनुसयाबाई शिवाजी वानखेडे 
सौ .चंद्रभागाबाई रावजी पवार सौ.ज्योतीताई दिनेश कदम सौ .प्रतीकाबाई संदिप वानखेडे सौ .सारीकाबाई सुभाष कदम सौ .कुसुमबाई संजय पवार
सौ.वंदाबाई संजय पवार.लताताई गंगाराम चव्हाण
सौ.सारीकाताई सुरेश कदम सौ .प्रणिता दत्ता वानखेडे यांना वाटप केले यावेळी महिलांनी निश्चय केला कि आम्ही पुर्ण एक महीना ज्याच त्यांनी स्वतःच्या घरी पारायण करणार अस बोलतांनी सांगितल 
यावेळी शिवाजी महाराज पार्डीकर प्रकाश महाराज कलाने कामारवाडीकर वैजनाथ महाराज ठोमरे कामारवाडीकर विनोद निम्मलवाड पार्डीकर
 चांदराव पाटील सोनारीकर मा सरपंच शामराव पाटील मा.सरपंच रामदास कदम पाटील तानाजी पाटील कोंडबा पाटील तुकाराम पवार भगवान पांचाळ
सोशल मिडीया जिल्हा संयोजक विनोदभाऊ दत्तात्रय दुर्गेकर सोनारीकर व गावातील वारकरी मंडळी प्रतिष्ठीत नागरीक यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या