Ticker

6/recent/ticker-posts

मांडवे ग्रामपंचायत वर मोहिते पाटील गटाचे व जानकर गटाचे वर्चस्व सरपंच पदी श्री तात्याबा पांडुरंग शिंदे यांची निवड

चित्रा न्युज प्रतिनिधी 
सोलापूर  :-मौजे मांडवे येथे आज झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये  माजी सरपंच तानाजी पालवे व विठ्ठल पालवे यांच्या गटाने 8 विरुद्ध 9 मतांनी अटीतटीच्या लढतीमध्ये  तात्याबा पांडुरंग शिंदे यांची निवड झाली
 *महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.श्री विजयसिंह मोहिते - पाटील ,सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन मा श्री जयसिंह ( बाळदादा ) मोहिते पाटील , विधान परिषदेचे आमदार मा.श्री रणजितसिंह मोहिते पाटील ,माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार मा. श्री धैर्यशील मोहिते पाटील , माळशिरस विधानसभेचे आमदार मा.श्री  उत्तमराव जानकर साहेब ,माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती मा.श्री अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शना खाली
आज झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये या नऊ सदस्या नी केलेले मतदान तानाजी पालवे, विठ्ठल पालवे ,सुरज साळुंखे ,मनीषा कुमार पाटील, बाळाबाई सुनील खुडे, मालन बबन खोमणे, आनंदीबाई शिवाजी ढोबळे ,शोभा नाथा सिद,
यावेळी पांडुरंग साळुंखे, बबन गायकवाड ,कुमार पाटील, राहुल दुधाळ, दीपक माने, ज्ञानदेव  पाटील, दीपक पाटील, सहदेव खोमणे ,दत्ता ढोबळे, सुनील खुडे, विजय कोल्हाळे, मुन्ना ढोबळे ,सागर शिंदे, अमोल शिंदे, दादा वाघमोडे, बबन शिंदे, हनुमंत शेंडगे, संजय पालवे, ज्ञानेश्वर दादा पालवे, तानाजी गोरे, रघुनाथ गोरे व मोहिते पाटील गटा वर प्रेम करणारे  व मांडवे ग्रामस्थ उपस्थित होते
निवडणुक अधिकारी म्हणून सरपंच निवडीचे काम सर्कल घुगे गाव कामगार तलाठी गुंजाळ व ग्रामसेवक रविंद्र पवार यांनी कामकाज पाहिले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या