चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती:- जिल्ह्यातील परतवाडा अकोला मार्गांवरील सावली दातुरा फाट्या वरील नवल वेअर हाऊस समोर काल 8जुलाई रोजी दुपारी 3वाजताचे दरम्यान वेअर हाऊस मधून निघून आपल्या घरी परतवाडा कडे निघालेल्या 40 वर्षीय परतवाडा येथील व्यवसायी अस्विनी शरद अग्रवाल च्या बजाज चेतक वाहणाला विरुद्ध दिशेने आती वेगाने येणाऱ्याहीरोहोंडा क्र, एम, पी, 48-9643 ने जबर धडक दिली या घटनेत चेतक चा चुराडा होऊन त्याच्या एका धारदार पत्र्याने अस्विचा गळा चिरून मोठ्या प्रमाणात रक्तस्तराव झाल्याने अस्विन जागीत
गतप्रण झाला तर आती प्रमाणात मद्य पपी केलेले हिरोहोंडास्वार श्याम व देव मुन्नीलाल संयाम गंभीर जखमी झाले असून ते जखमी अवस्थेत पळून जात असताना घटनास्थळी जमलेल्या लोकांनी त्याचा पाठलाग करून त्यांना पकडले व पोलिसाच्या स्वाधीन केले घटनेची माहिती कळताच पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली व होंडा चालकांना ताब्यात घेतले व मृतक अस्विचा मृतदेह उत्तरिय क्रिये करिता अचलपूर उपरुग्णालयात रवाना केले
अवघ्या काळी वेळातच सदर घटनेची माहिती शहरात वाऱ्याप्रमाणे पोहचताच संपूर्ण शहरात जणूकाही हादरा बसून शहरात शोककला पसरली
आज सकाळी रुग्णालयात मृत अस्विचे पार्थिवचे पोस्ट मार्टम ची प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम यात्रेकरिता त्याचे पार्थिव त्याचे संतोष नगर येथील घरी पाठविण्यात आले जेथे हजारो समाज बांधव व हितचिंतक अस्विचे पार्थिवचे अंतिम दर्शनाला करिता व्याकुळ होते आज दुपारी 12वाजता हजारो चाहत्याचे उपस्थितीत संतोष नगर येथून त्याची अंतिम यात्रा निघून येथील मोक्षधामत त्याला मुखागनी देण्यात अली
0 टिप्पण्या