विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा
नांदेड:-महाराष्ट् राज्य माजी राज्यमंत्री मा.बच्चु भाऊं कडू साहेबं यांच्या वाढदिवसानिमित्त मुकबधिर विद्यालय मुदखेड येथे वहया पेनी व खाऊ प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने मुकबधिर विर्धार्थांना वाटप करण्यातं आले...
मा.बच्चु कडू व माजी प्रहार अध्यक्ष अनिल शेटे पा.मुदखेड व प्रहार ता.नायगावं अध्यक्ष साईनाथ बोईनवाड यांच्या वाढदिवसा निमित्त निवासी मुकबधिर विद्यालय येथे कार्यक्रम राबविण्यात आले...
यावेळी मुख्यध्यापक एच.एस.गवलवाड ,जि.व्ही बामणे ,जामुंदे सर,हजारे सर ,प्रहार जनशक्ती अध्यक्ष शंकरराव पा.शिंदे,संतोष पांचाळ,श्याम मुतकलवाड,ओमकार चव्हाणं उपस्थित होते...
विद्यालयाचे सहशिक्षक जि.व्ही.बामणे सरांनी आभार मानले....!!
0 टिप्पण्या