चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:- गांधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा द्वारा आयोजित, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, सर्वप्रथम लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून अभिवादन केले, याप्रसंगी डॉक्टर पुरुषोत्तम बोंद्रे ( गंधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा सचिव) ताम्र ध्वज इंगळे, शाहीर मुरली गोरले तांडा, दिव्यानी ठवकर खापा भजन गायिका, मस्के जी अध्यक्ष, अनिल मोहु ले, पांडुरंग ससा नकार, भजन गायक, रेखा पाठक भजन गायिका, भिमशाहिर प्रदीप कडबे, गायिका नीलकमल गोंडाने, इत्यादी कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 टिप्पण्या