चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती :-नव स्वराज न्यूज व ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्यावतीने देण्यात येणारा व पत्रकारितेच्या क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा समाजभूषण, समाज रत्न चौथा आधारस्तंभपत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना बुधवार दिनांक दिनांक 20 ऑगस्ट रोजी राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृह देवळी जिल्हा वर्धा येथे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार राजेश बकाने, माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू माजी खासदार रामदास तडस व ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या हस्ते प्राप्त होणार आहे.
हा पुरस्कार व मिळाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे
0 टिप्पण्या