Ticker

6/recent/ticker-posts

महसुल सप्ताहाच्या समारोपिय कार्यक्रमात अवयव दान जनजागृती

वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जील्हा चंद्रपूर 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :-दिनांक ७ आगस्ट २०२५ ला महसूल विभाग वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्या मार्फत महसूल सप्ताहाचा समारोपिय कार्यक्रमात वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जील्हा चंद्रपूर यांनी धुरंधर आजारावर माहीती देण्यात आली.जनरल आरोग्य कसे राखायचे याविषयी मार्गदर्शन केले, आदर्श जिवन शैली कशी असावी, खानपान समज गैरसमज समजावून सांगितले, स्तनपान सप्ताह विषयी माहिती देण्यात आली, मोतीबिंदू मोहीम, अवयव दानाची माहीती देण्यात आली.आणी मा.आमदार करण देवतळे साहेब,मा तहसीलदार साहेब,बीडीओ साहेब,एसडीओ साहेब सर्वं विभागांचे अधिकारी, पत्रकार,लाभार्थी, शेतकरी बंधू भगिनी, सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्यात त्यांना अवयव दानाची शपथ देण्यात आली.वरोरा येथील सर्व विभागांचे पोस्टर प्रदर्शनी लावण्यात आली होती.ऊपजिल्हा रुग्णालय वरोरा यांच्या वतीने अवयव दान, महात्मा ज्योतिबा फुले योजना, मलेरिया आजार,टिबी,सिकलसेल, सर्व आजार व उपाय योजना यांची पोस्टर प्रदर्शनी लावण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या