चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे :-पुण्यातील झपट्याने विकसित होत असलेल्या गायकवाड नग्रातील प्रतिष्ठित कॅबरीज शाळे जवळ गायकवाड कुटूंबाचे अथक प्रयत्नाने स्थापित all-in-one म्हणून चार्चित "विटालिन्क क्लीनिक रुग्णालयाचे विधिवत उदघाट्न तरुणाचे व पुनवळेतील ज्येष्ठा नागरिकांचे लाडके नेते माजी शिक्षण सभापती (मनपा, पिंपरी चिंचवड )मा, चेतनभाऊ भुजबळ याच्या हस्ते फिटर कापून करण्यात आले या रुग्णालयामध्ये उच्चंशिक्षित व तडया अनुभवी डाँ सतीश तांबरे, डाँ योगेश नारखेडे,, डाँ गायत्री पाटील नारखेडे, गौरव देहांद्रेय, डाँ नव्या जि, डाँ अश्विनी जगताप व डाँ नितीन लिंगायत हे सर्व तडया डाँ रुग्णांना सेवा देणार आहेत गायकवाड नगरात दिवसेंदिवस नवनवीन सोसायत्याचे बांधकाम सुरूच असून मागील 5/6वर्षात गायकवाड नग्राचा विकास झपट्याने होत असून येथील नागरिकांच्या गरजा लक्षात घेत गायकवाड कुटूंब सर्व गरजा पुर्ण करीत असून त्याचे या प्रयत्नला आमदार जगताप व माजी सभापती चेतनभाऊ भुजबळा ची साथ मिळत असल्याने परिसरात बाळ मंदिरे व शाळाचे झाले विनल्या गेले परिसरात जवळपास 8/10चौपाट्या उभ्या झाल्या असून नागरिकांची वरदल वाढलेली आहे तसेच त्वचारोग, अस्थीरोग, पाठलोजी लॅब ची देखील व्यव नसल्याने रुग्णाची व नागरिकांना शारीरिक व आर्थिक कष्टी पोहचत असल्याचे पाहता गायकवाड कुटूंबियाणी सदर रुग्णालया स्थापित केलें ज्याचे गायकवाड कुटूंबातील पुरुष महिलांच्या उपस्थितीत परिसराचे लाडके नेते व भावी नगर सेवक चेतनभाऊ भुजबळ याच्या हस्ते मोठ्या दिमाखात उदघाट्न सम्पन्न झाले या प्रसंगी गायकवाड कुटूंबातील तर्फे चेतनभाऊंचे शाळा श्रीफल व बुके डून सत्कार करण्यात आला या आयोजना करिता विशेष आमंत्रत म्हणून रोज अस्टर सोसायटीचे ज्येष्ठ नागरी नन्दन मिठारी, अशोक वस्तानी, बबन पाटील, रोहिदास धुमाळ, प्रदीप कोलगे, अतुल मंगेशकर, विलास संघपाल, केशव काळपांडे, दत्तात्रय वैद्य,, नारायण चलिंदरवार, व सतीश भालेराव शं कॅबरीज शाळेचे सर्वे सर्व राजेंद्र गायकवाड, विलासराव गायकवाड परिसरातील नागरिक व शुभचिंतकाच्या


0 टिप्पण्या