Ticker

6/recent/ticker-posts

तीन दिवसीय भव्य भीम महोत्सव कार्यक्रम कन्हा न येथे संपन्न.



चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर  : जिल्ह्यातील कन्हा न येथे रिपब्लिकन सांस्कृतिक संघातर्फे आयोजित, तीन दिवसीय भव्य भीम महोत्सव लोकशाहीरांच्या राष्ट्रीय भीम शाही बाणा, दिनांक-31/10/2025 रोज शुक्रवारला सायंकाळी  5 वाजता भीम बुद्ध गीतांच्या प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम स्थळ- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हा न तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक - महाबोधी महाविहाराचे प्रणेते भंतेविनाचार्य यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून - प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे, प्रबोधनकार सुभाष कोठाळे, गायक सुरज आतिश, मदन रामटेके, गायिका लता किरण, प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, गायिका क्रांती मीनल, गायिका राणी तब सु न, आणि संच नागपूर, समस्त आयोजन समिती, गायक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या