Ticker

6/recent/ticker-posts

भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी प्रांजल अमित चिंतामणी यांना उमेदवारी...जामखेड नगरपरिषद निवडणूक ताकतीने लढवून सर्वच्या सर्व जागा जिंकून आणणार:-प्रा. मधुकर आबा राळेभात...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- जामखेड नगरपरिषद निवडणूक मोठ्या ताकतीने लढवून नगराध्यक्षा सह सर्वच्या सर्व जागा जिंकून कारण भाजपाने सर्व माणसातील लोकांचे काम करणारे उमेदवार दिले आहेत त्यामुळे चांगले यश मिळवून सभापती प्रा. राम शिंदे यांचा विश्वास संपादन करू असा विश्वास भाजपाने ज्येष्ठ नेते प्रा.मधुकर राळेभात यांनी व्यक्त केला.
           जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपाने पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष पदासाठी एक व नगरसेवक पदाच्या 24 उमेदवार जाहीर केले.
       यावेळी प्रा. मधुकर राळेभात सभापती शरद कार्ले, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय काशीद, माजी सभापती डॉक्टर भगवान मुरूमकर, सोमनाथ पाचारणे, शहर मंडल अध्यक्ष संजय काशीद, प्रवीण चोरडिया, अमित चिंतामणी, कांतीलाल वराट, केदार रसाळ, अल्ताफ शेख, उद्धव हुलगुंडे,राहुल बेतमुथा,,ऋषिकेश मोरे यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी व सर्व उमेदवार हजर होते. 
           यावेळी अमित चिंतामणी यांनी सर्वांचे स्वागत करत संजय काशीद यांनी उमेदवारांची नावे जाहीर केले भाजपाचे उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.शेवटी आभार पवन राळेभात यांनी मानले .
 भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार: प्रांजल अमित चिंतामणी 
नगरसेवक पदासाठी पुढील उमेदवार आहेत 
प्रभाग क्रमांक १) अ.सुमन अशोक शेळके ब)श्रीराम आजिनाथ डोके 
प्रभाग क्रमांक २) अ) प्रवीण विठ्ठल सानप ब) कमल महादेव राळेभात 
प्रभाग क्रमांक ३) अ) पोपट दाजीराम राळेभात ब) सीमा रवींद्र कुलकर्णी 
प्रभाग क्रमांक ४) अ) विकी धर्मेंद्र घायतडक ब) प्रांजल अमित चिंतामणी 
प्रभाग क्रमांक ५) अ) हर्षद भाऊसाहेब काळे ब) लता संदीप गायकवाड 
प्रभाग क्रमांक ६) अ) कोमल सनी सदाफुले ब) गुलचंद हिरामण अंधारे 
प्रभाग क्रमांक ७) अ) नंदा प्रवीण होळकर ब) मोहन सिताराम पवार 
प्रभाग क्रमांक ८ अ)शोभा दिलीप वारे ब) विनोद दगडूशेठ शेख 
प्रभाग क्रमांक ९) अ) वैशाली अर्जुन म्हेत्रे ब) तात्याराम रोहिदास पोकळे 
प्रभाग क्रमांक १०) अ( मीना हनुमंत धनवटे ब) आरिफ जमशिद सय्यद 
प्रभाग क्रमांक ११) अ) संजय नारायण काशीद ब)आशाबाई बापू टकले 
प्रभाग क्रमांक १२) अ) जया संतोष गव्हाळे ब) मोहन तुकाराम गडदे 

शेवटी आभार पवन राळेभात यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या