Ticker

6/recent/ticker-posts

पॅंथर आर्मी'च्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रशांत माने यांची निवड


चित्रा न्युज प्रतिनिधी 
कोल्हापूर:-पॅंथर आर्मी, स्वराज्य क्रांती सेना च्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रशांत सुकुमार माने यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी पॅंथर आर्मीने ही महत्त्वपूर्ण निवड केली असून, प्रशांत माने यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य जिल्ह्यात अधिक प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे.
पॅंथर आर्मी, स्वराज्य क्रांती सेना या संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस. आठवले आहेत.
प्रशांत सुकुमार माने यांची कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या