Ticker

6/recent/ticker-posts

27 डिसेंबरला कळ्यांची झाली फुले कवितासंग्रहाचे प्रकाशन

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर :-कला गौरव संस्था नागपूर व अक्षर कांती फाउंडेशन आयोजित राम गणेश गडकरी प्रतिष्ठान प्रयोजीत अक्षर कांती संमेलन नागपूर येथे 27 डिसेंबरला संपन्न होत आहे रामटेकच्या सुप्रसिद्ध कवियत्री शुभा रामदास थुलकर यांच्या कळ्यांची झाली फुले या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न होत आहे, संमेलनाचे उद्घाटक
माननीय प्रदीप दाते सर, अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ नागपूर माननीय वसंत वाहोकार, प्रसिद्ध कथाकार ज्येष्ठ साहित्यिक नागपूर, माननीय डॉक्टर गिरीश गांधी, अध्यक्ष वनराई फाउंडेशन माननीय सुरेश पाचकवडे सर ,माजी संमेलन अध्यक्ष अकोला या संमेलनाला विशेष अतिथी लाभले
श्रीपाद अपराजित सर ,संस्कृती मंडळ मुंबई, तसेच माननीय उर्मिला देवेन प्रसिद्ध कादंबरी तथा कथाकार जपान टोकियो यांच्या शुभहस्ते
या कवितासंग्रहाची (कळ्यांची झाली फुले) प्रस्तावना सन्माननीय कवी लेखक समीक्षक प्राध्यापक डॉक्टर गिरीश सपाटे यांची अभ्यासू प्रस्तावना लाभली असून सुप्रसिद्ध महाराष्ट्राचे ब्लर  मास्टर सन्मानीय प्रभाकर तांडेकर प्रदत्त ,सरांची पाठराखंन लाभली आहे, तसेच शब्दशिल्पचे संपादक कलाम अहमद खान यांची निर्मिती लाभली आणि मुखपृष्ठ
स्थळ- महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या