Ticker

6/recent/ticker-posts

3 डिसेबर रोजी जागतिक दिव्याग महोत्सव समितीचा वतिने जनजागृती रॅलीचे आयोजन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
जालना :-शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मस्तगड ते अंबर चौफुली पर्यंत जागतिक दिव्यांग महोस्तव समितीच्या वतीने जनजागृती रॅलीचे  आयोजन करण्यात आले आहे  असल्याची माहिती  जागतिक दिव्यांग महोस्तव समितीचा पदाधिकाऱ्यांनी दिली आहे  जालना शहरातील दिव्यांगाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून याकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करत आहे  जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीतून दिव्यांसाठी निधी खर्च करण्यात येत नाही  महानगरपालिकेतील दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी गाळे उपलब्ध करून देत नाही  महानगरपालिकेतील दिव्यांगांना घरकुल आणि जागा उपलब्ध करून देत नाही  महानगरपालिकेतील दिव्यांग विभाग तळ मजल्यात घेण्यात यावं जिल्हा परिषद मधील समाज कल्याण विभागातील दिव्यांगासाठी निधी खर्च करण्यात येत नाही   अशा विविध मागण्यासाठी 3 डिसेबर रोजी जागतिक दिव्याग महोत्सव समितीचा वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे  आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता सत्कार कॉम्प्लेक्स येथे जागतिक दिव्याग महोत्सव समितीचा वतिने बैठकीचे घेण्यात आली आहे या बैठकीत सर्वांमध्ये हा ठराव घेण्यात आला आहे  या बैठकीला सतिश फतपुरे अनिल मगदुले राहुल मुळे नागराज अंबिलवाले  सुरेश बोरुडे राजेश कावेटी राजेंद्र गाडेकर शेख इस्माईल  अशोक बोचरे आदींची उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या