Ticker

6/recent/ticker-posts

पुनवलेकराना वाहतूक कोडीतून दिलासा,,,,ढवळेचे कौतुकास्पद पाऊल

चित्रा न्युज प्रतिनिधी 
पुनवले :-एकीकडे मुख्यमार्गाचे युद्धस्तरावर काम सुरु असून दुसरीकडे वाहतुकीच्या कोंडीत पुनवळेकर अडकत असल्याच्या वाढत्या तक्रारीला अग्रक्रम देत लोकप्रिय आमदार जगताप यांच्याकडे भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी मा, नवनाथ ढवळे व सौ सुमनटाई नवनाथ ढवळे यांनी सदर तक्राचीचा सतत पाठपुरावा केल्याने आमदार जगताप याच्या मार्गदर्शनात ढवळे दाम्पतीने पुनवळे येथीलविस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्थापक सुरळीत krnyakrita"वाहतूक वार्डन "ची नेमणूक केली ज्यामुळे पुनवळे गावाचे मुख्य मार्गांवरील वाहतूक समस्या दूर झाली व या नवीन उपक्रमामुळे वाहनधारकांनी देखील वाहतूक कोडी पासून सुटकेचा श्वास घेतला व ढवळे दाम्पत्तीचे मनापासून कौतुकाचा वर्षवकरीत त्याचे आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या