Ticker

6/recent/ticker-posts

वरठी येथे आमदार राजुभाऊ कारेमोरे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न



चित्रा न्युज प्रतिनिधी 
 भंडारा :-आमदार मा.श्री.राजुभाऊ कारेमोरे साहेब यांच्या प्रयत्नातून वरठी येथे मुख्य सीमेंट नाला बांधकाम करीता ४ करोड़ रूपये निधि मंजूर झाले असून सदर कामाचा भूमिपूजन सोहळा आज दिनांक 26 दिसेम्बर 2025 रोज शुक्रवार ला तथागत पब्लिक स्कुल जवळ आयोजित करण्यात आले. असून वरठी ग्रामवासी च्या वतीने आमदार साहेब यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 
कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री.आमदार राजुभाऊ माणिकरावजी कारेमोरे साहेब तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थित श्री.चांगदेवजी रघुर्ते सरपंच ग्रा.पं.वरठी, सौ.अनिता ताई गजभिये उपसरपंच ग्रा.पं.वरठी,सौ.पुष्पाताई बांडेबुचे सदस्य ग्रा.पं.वरठी, श्री.योगेंशजी हटवार, सौ.सिमाताई डोंगरे,सौ. छायाताई नंदगवळी,सौ.शितलताई ठाकुर,संजय मिरासे, दिलीप गजभिये,सुमित पाटिल,चेतन ठाकुर,राजु सिंग,पवन रामटेके, विशाल शेंडे,अमित सुखदेवे,राजु केवट, मनोज सुखानी, कैलाश बंसोड, प्रणय मेश्राम,अमोल बंसोड, डेबू शेख,कैलाश तीतीरमारे, श्रीधरजी पंचभाई सर,तथागत मेश्राम सर,प्यारेलाल शिरसाम, सुनील शेंडे,सचिन फूलबांधे,भाऊदास नंदागवळी,चेतन डांगरे,रिषभ हिरेखन, मनीषाताई मडामे, शिल्पा धोटे, मंदा रामटेके,तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, व ग्रामपंचायत अधिकारी विश्वजीत ऊके हे सुद्धा उपस्थित होते.तसेच गावातील बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन मा. सभापती रितेश वासनिक यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अरविंद येळने यांनी केले सर्वांनी आमदार साहेबांचे आभार मानले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या