Ticker

6/recent/ticker-posts

दोघात तीसरा आता सगळ विसरावाढवणा गटात धनुष्यबान चर्चेत


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-होऊ घातलेल्या जि.प.पं.स निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरु असली तरी आणि वाढवणा गटात दोघात तीसरा आता सगळ विसरा,असे म्हणत शिंदे गट धनुष्यबान या चिन्हावर लढत असल्याने भाजपा व इं.काॅं.उमेदवारात धनुष्बान कुणाचा वेध घेणार?याकडे मतदार संघाचे लक्ष लागले आहे.
एकंदरीत सध्य स्थिती पाहता ही लढत रंगतदार दिसत असून धनुष्यबानाची एन्ट्री म्हणजे शंकर शेळके जि.प.साठी आणि प्रदीप मोरतळे गणासाठी रिंगणात उतरल्याने या लढतीकडे या तालुक्याचे लक्ष लागलेआहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या