चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड - दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोज रविवारला नांदेड येथे, वीर कक य्या, गुरु रविदास संत सेवा दल, आणि त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती निमित्य, विश्व गुरु रविदास समता परिषद, सामाजिक प्रतिष्ठान नांदेड, 8 वे अखिल भारतीय एक दिवसीय " गुरु रविदास साहित्य संमेलन ग्रंथ यात्रा, परिसंवाद, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम, कवी संमेलन, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, विविध कार्यक्रमाचे आयोजन दिनांक - 15 फेब्रुवारी 2026 रोज रविवारला सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत स्थळ - बिरसा मुंडा साहित्य नगरी, शिव पार्वती मंगल कार्यालय नांदेड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक - मनीष कावळे, मुख्य प्रवर्तक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, राष्ट्रीय कवी - मधु बावनकर अलिदाबाद, गायक सदानंद मोरे, प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे, सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या