चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-येथील रहिवाशी तथा प्रा.आ.केंद्र गुडसूर येथील कर्मचारी कै.संदिप कांबळे याचे दि.१६ रोजी राञी ८ वा.सुकणी जवळ अपघाती निधन झाले.त्याच्या कुटूंबियांची नुतन जि.प. सदस्य रामभाऊ तिरुके यांनी तातडीने दि.१७ रोजी भेट घेत कांबळे कुटूंबियांचे सांत्वन केले.
यावेळी पं.स.सदस्य विक्की भोसले,चेअरमन संग्राम भोसले,शिवशंकर धूप्पे,मा. उपसरपंच राजु पाटील इ. उपस्थित होते.


0 टिप्पण्या