चित्रा न्युज प्रतिनिधी
नागपूर : मोदा तालुक्यातील कोदा मेढी येते गांधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा शाखा को दा मेंढी तालुका मोदा जिल्हा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक- 21 मार्च ते रविवार 22 मार्च 2026 ला दोन दिवसीय कलाकार मेळावा - महिला मेळावा को दामेढीच्या भव्य आवारात " सामाजिक लावणीप्रधान तीन अंकी संगीत नाटक ' बहिण भावाची वेडी माया ' विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक - डॉक्टर पुरुषोत्तम बोंदरे सचिव गांधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा, रमेश धुर्वे, गोपाल हटवार, सुभाष बावनकुळे, प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे, गांधर्व संगीत कलाकार परिषद को दामेंढी सर्व आयोजन कमिटीचे कार्यकर्ते सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


0 टिप्पण्या