तहसीलदारांना निवेदन
चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखणी :-शासनाचे वतीने महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ भंडारा होत असलेल्या कामगारांना पेटी वाटप मध्ये आणि मित्रा आणि लूट होताना लक्षात आल्याने क्रांतीज्योती महिला संघटना लाखनी यांच्यावतीने तहसीलदार लाखनी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
या नियोजनामध्ये निवेदनकर्त्यांनी नमूद केली आहे की, पेटी वाटप होत असलेल्या ठिकाणी लाभार्थी कामगारांची अभद्र वर्तन अपमान करत भाषा तसेच पेटी वाटप ठिकाणी दलाल सगळे झाली असून त्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची लूट होत असल्याचे लाभार्थ्याकडून बोलले जात आहे.
लाभार्थ्यांचे पाल्यांना शिष्यवृत्ती योजने करिता सुद्धा लाभार्थ्यांना व त्यांचे पाल्यांना तालुक्यातून काही त्रुटींक करिता जिल्ह्यात पायपीट करावी लागते.
करिता संघटनेच्या वतीने निवेदनातून अशी मागणी केली आहे की पेटी कामगारांना त्रास होऊ नये त्यामुळेसर्व प्रक्रिया तालुका स्थळीच पार पडण्यात याव्या. कामात पारदर्शकता आणण्यासाठी तालुका कार्यालयात आणि पेटी वाटप स्थळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय करण्यात यावी अशी मागणी निवेदन करते मी केली आहे.
निवेदन देतेवेळी अश्विनी भिवगडे, हर्षा वंजारी, सुमन कानेकर, पल्लवी खिराडे, सुनंदा धनजोडे, मृणाली खवसकर, आणि नरेश इलमकर इत्यादी उपस्थित होते.


0 टिप्पण्या