Ticker

6/recent/ticker-posts

प्रबोधनकार भिमशाहिर तथा पत्रकार प्रदीप कडबे यांचा सत्कार.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 नागपूर : मौदा तालुक्यातील कोदामेंढी येथे दिनांक 4 मार्च 2026 बुधवार ला, डॉक्टर पुरुषोत्तम बोंदरे सचिव गांधर्व संगीत कलाकार परिषद भंडारा जिल्हा तथा पुरस्कार समिती सदस्य सांस्कृतिक कार्य मुंबई, यांच्या हस्ते प्रबोधनकार भीम शाहिर तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रमेश धुर्वे, गोपाल हटवार, सुभाष बावनकुळे, शाहीर अरुण मेश्राम, इत्यादी  गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या