चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी साकोली येथील एशियन न्यूज चॅनेल चे मुख्य संपादक डी .जी रंगारी यांच्या कार्यालयाला दिनांक 8 मार्च 2026 ला दुपारी तीन वाजता भेट दिली असता पत्रकार डी. जी रंगारी यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


0 टिप्पण्या