Ticker

6/recent/ticker-posts

साकोली येथील पूजा वासनिक यांचा सत्कार

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा-साकोली येथील होमगार्ड परेड येथे महात्मा ज्योतिराव फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कार्यक्रम घेण्यात आले होते त्याचप्रमाणे एशियन व भीमपर्व चॅनलच्या वर्धापन दिवस सुद्धा साजरा करण्यात आला त्यानिमित्त कव्वालीच्या कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आला होता याप्रसंगी
साकोली येथे रहिवासी पूजा वासनिक यांनी मीडियाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी नगराध्यक्ष दिवेश्री कापगते ,साहित्यिक व विचारवंत सुरेश खोब्रागडे, प्राध्यापक शंकर बागडे, नगरपरिषद उपाध्यक्ष रोहिणी मंगलमारे नगरसेवक मेगा बडवाई नगरसेवक मीना लांडे नगरसेवक डॉक्टर सायली दोनोडे नगरसेवक निर्मला नंदेश्वर , पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी ,शितल नागदेवे ,शीलकुमार वैद्य , गायक सुभाष कोठारे व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या