चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-महाराष्ट्र जेष्ठ नागरीक महासंघ फेसकाॅम मूंबई, संलग्न भंडारा जिल्हा जेष्ट नागरिक मंडळ भंडारा जिल्हा शाखे़च्या विद्दमाने १ महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस कार्यक्रम दि. १. ५ २०२६ रोजी मंडळाचे अध्यक्ष श्री. जाधवराव साठवणे यांचे अध्यक्षतेखाली तसेच श्री. हिरामण लांजेवार सचिव, श्री. अजाबराव चिचामे कार्याध्यक्ष, श्री.डाँ. संजय मानकर सल्लागार, श्री.पुरुषोत्तम केसलकर संचालक, प्राचार्य श्री. प्रेमलाल लांजेवार, श्री. चुडामन भूरे, सदस्य नागरिक मंडळ भंडारा,श्री. राकेश मोटघरे यांचे प्रमूख उपस्थितीत विरंगुळा केंद्र हूतात्मा स्मारक भंडारा येथे साजरा करण्यात आला..
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जाधवराव साठवणे, श्री. अजाबराव चिचामे कार्याध्यक्ष यांचे हस्ते भारत मातेच्या फोटोचे पुजन करण्यात आले. व उपस्थित सर्वानी पुष्प अर्पण केले
सदर कार्यक्रमानिमित्त मनोगत, डाँ. श्री. संजय मानकर सल्लागार तथा प्रमुख वक्ते, प्राचार्य श्री. प्रेमलाल लांजेवार सदस्य, श्री हिरामण लांजेवार, सचिव यांनी सविस्तर मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत, श्री. जाधवराव साठवणे यांनी व्यक्त केले. उपस्थिताचे आभार श्री. अजाबराव चिचामे यांनी मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यातआली.


0 टिप्पण्या