Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती संभाजीनगर येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली,


चित्रा न्युज प्रतिनिधी 
छत्रपती संभाजीनगर :-माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लू भाऊ जवंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली, यावरून संघटनेच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीने पुढील संघटन व दिव्यांग निराधार आणि शेतकरी यांच्या समस्या वर कार्यकर्ते यांनी कार्य करावे प्रहार ला मजबूती आणावी गावं तीथ शाखा असावि असे मार्गदर्शन मा.बच्चु भाऊंनी केले यावेळी व्यासपीठावर उपस्थित प्रहार,चे विठ्ठलराव देशमुख साहेबं,प्रहार जिल्हा अध्यक्ष,हांडे साहेबं,मुंडे साहेबं,चांद भाई,कोकणे.. व आमचे प्रहार तालुका स्नेही मित्रं मुदखेड,धर्माबाद नायगांव,अर्धापुर,माहुर,बिलोली,भोकर,नांदेड उत्तर,लोहा,प्रहार महिला अध्यक्ष मुदखेड,बिलोली तसेच नांदेड जिल्ह्यातील प्रहार असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.... सामाजिक कार्यकर्ता, विजय चौडेकर,,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या