महाराणा कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट येथे मान्यवरासह विद्यार्थ्यांनी साजरी केली जयंती
चित्रा न्युज प्रतिनिधी
श्रीक्षेत्र माहूर :-माहूर तालुक्यासह शहरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील महाराणा कम्प्युटर टाईप रायटिंग इन्स्टिट्यूट येथे विजय भाऊ कांबळे यांचे सह मान्यवरांच्या हस्ते तैल चित्राचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली तर शहरात तैलचित्राची भव्य मिरवणूक काढून उत्साहात जयंती साजरी करण्यात आली
आबासाहेब पारवेकर नगर मधील महाराणा कम्प्युटर रायटिंग इन्स्टिट्यूट येथे संचालक नयनसिंह राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराणा प्रतापसिंह यांच्या तैल चित्राचे प्रशांत भाऊ राठोड यांनी उभारून दिलेल्या श्री दत्तकृपा प्रतिष्ठानचे संचालक विजय भाऊ कांबळे यांचे हस्ते पूजन करण्यात आले उपस्थित विद्यार्थ्यांना प्राचार्य मेघा ताई मनवर यांच्या कडून महाप्रसाद वाटप करत उत्साहात जयंती साजरी करण्यात आली
यावेळी सुमेरसिंह ठाकुर दत्त मांजरी चे सरपंच प्रतिनिधीअर्जुन पवार बंडू राठोड पलाईगुडाकर दयाळू जाधव बंडू राठोड सानिका मोहुरले रचना जनगमवार पूजा दुधे हर्षदा तोडसाम ऐश्वर्या दुधे रोशनी भवरे सुप्रिया भवरे आदित्य पांडे वैभव राठोड मुकेश ठाकूर आदर्श दुधे समाधान जाधव शिवरुद्र जोशी शौर्य दीक्षित तेजस्वी कांबळे दीक्षा कांबळे कल्याणी गवळी अस्मिता गवळी श्वेता ठाकूर निशिगंधा डहाके रमेश वायकुळे यांचे सह मान्यवर उपस्थित होते


0 टिप्पण्या