चित्रा न्युज प्रतिनिधी
मोर्शी - शहराच्या नगराध्यक्षा श्रीमती प्रतिक्षाताई गुल्हाने यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे पोलिओ बूथचे उद्घाटन करण्यात येऊन वैद्यकीय अधिक्षक डॉक्टर प्रमोद पोतदार तसेच डॉक्टर प्रदीप कुराडे, डॉक्टर सचिन कोरडे , मेट्रन मॅडम रूथ लोखंडे, परिसेविका वर्षा दरोकर, तसेच माता व बालसंगोपन विभागाच्या इनचार्ज जयश्री मोरे सिस्टर व सर्व आरोग्य सेविका अर्चना पवार ,पुष्पा पंधरे, कल्पना पांढरे, भारती बाकडे, आरोग्य कर्मचारी विनय शेलुरे, प्रशांत बेहरे प्रकाश मंगळे रितेश कुकडे सुजित वानखडे आशिष पाटील श्रीकांत गोहाड अंगणवाडी सेविका व इतर रुग्णालयीन सर्व कर्मचारी उपस्थित होते तसेच मोर्शी शहरात1) नगरपरिषद शाळा 2) नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक आठवडी बाजार 3) समाज मंदिर खोल वाटपुरा 4) हनुमान व्यायाम शाळा रामजी बाबा 5) रामजी बाबा संस्थान मोर्शी 6) नगरपरिषद प्राथमिक शाळा कासारपुरा 7) सावता अंगणवाडी माळीपुरा 8) तारा माता मंदिर सुलतानपूरा 9) नगरपरिषद कार्यालय 10) हनुमान मंदिर पेठ पुरा 11) पेठ पुरा तिवारी चाळ 12) अपना दवाखाना फरीद कॉलनी 13) बौद्ध विहार पाण्याची टाकी 14) नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक चार दुर्गा नगर 15) अभंग रुग्णालय 16) जिल्हा परिषद पुनर्वसन शाळा 17) डॉक्टर युवराज जाणे यांचा दवाखाना 18) डॉक्टर मंजुषा पवार दवाखाना 19) बिरसा मुंडा गाडगे नगर 20) गोपाळराव वानखडे हायस्कूल 21) एसटी डेपो मोर्शी 22) बस स्टॉप चांदूरबाजार रोड 23) जुना बस स्टॅन्ड 24) रेल्वे स्टेशन 25) मोबाईल टीम क्रमांक एक इत्यादी ठिकाणी पल्स पोलिओ मोहिमेच आयोजन करण्यात आलेले आहे.
मोर्शी शहरांमध्ये या सर्व बुथवर आज एकूण अपेक्षित 3500लाभार्थ्यांपैकी
% लाभार्थ्यांना पोलिओचे डोस देण्यात आलेले आहे श्रीमती जयश्री मोरे यांचे उत्कृष्ट नियोजनामुळे व डॉ प्रमोद पोतदार यांचे मार्गदर्शनामध्ये मोहीम यशस्वी करण्यात आली


0 टिप्पण्या