Ticker

6/recent/ticker-posts

श्री रेणुका माता मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर शाखा अकलूज यांच्या वतीने वर्धापनदिनानिमित्त तीर्थप्रसाद व पानसुपारी कार्यकर्माचे आयोजन


सोमनाथ खंडागळे जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण सोलापूर 

 सोलापूर :– सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नात जपत आपल्या विश्वासाचे छत्र जोपासत आज आम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करीत आहोत आणि ते आपल्या सर्वांच्या सदिच्छा, पाठबळ व आशिर्वादामुळेच. अकलूज शाखेच्या 12 व्या वर्धापनादिनानिमित्त शनिवार दिनांक का 16/7/2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून आयोजित केलेल्या तीर्थप्रसाद पानसुपारी कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.असे श्री रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर संस्थेचे
संस्थापक चेअरमन डॉ.प्रशांत चंद्रकांत भालेराव यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या