Ticker

6/recent/ticker-posts

एक लाख 38 हजार 654 रुपये किमतीचा गांजा हस्तगीत

रोहन सोनवणे... विशेष क्राइम प्रतिनिधी महा. मो: 9359426856

नाशिक- जांबुटेक शिवारात तील शिवओहळ येथील शेतात एक लाख 38 हजार 654 रुपये किमतीचा गांजा हस्तगीत

चांदवड तालुक्यातील जांबुटेक शिवारातील शिव ओहळ येथील शंकर बापू बाडे वय वर्ष 55 राहणार जांबुटेक तालुका चांदवड जिल्हा नाशिक यांचे शेत गट नंबर 72 / 2 मधील शेतात टोमॅटोच्या शेतात गांजाचे झाडे लावलेले असल्याची माहिती

वडनेर भैरव पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन शहानिशा करून आरोपी यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले

दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी चांदवड न्यायालयात आरोपी यास उभे केले असता त्यास दोन दिवसाची पीसीआर देण्यात आलेला आहे. मात्र या संदर्भात वडनेर भैरव पोलिसांनी अधिक माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या