निधन वार्ता
श्री बळीराम बाजीराव मिरासे वय ७६ रा. मोहाडी (खापा)(सेवानिवृत्त शिक्षक ) ह.मु. श्रीराम नगर तुमसर यांचे वृद्धापकाळाने अल्पशा आजाराने सोमवारी ता.२८ ला रात्री ८.१५ वाजता निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी ता. २९ ला तुमसर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, २मुले १मुलगी, सूना व नातवंड आप्त परिवार आहे. ते जिल्हा परिषद विद्यालय बाम्हणी येथील मुख्याध्यापक राजकुमार मिरासे यांचे वडील होत.


0 टिप्पण्या