मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो 9860179256
पुणे :- दिनांक 27 नोव्हेंबर बहुजन समाजातील पहिली विद्रोहा चा विस्फोट करणारी जहाल संघटना१९७२ दलित पॅंथर संस्थापक पद्मश्री नामदेव दादा ढसाळ राष्ट्रीय अध्यक्ष मा,बाळासाहेब पडवळ व डॉ, घनश्याम भोसले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली
*दिनांक 27 /11/ 2022 रोजी शाहिद भगतसिंग चौक येरवडा पुणे येथे दलित पॅंथर पुणे शहराच्या वतीने मा,अर्जुन शिंगे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सौ रेश्मा आगा यांची वडगावशेरी विधानसभा महिला आघाडी उपाध्यक्ष पदी व सौ याशमीन शेख वडगाव शेरी विधानसभा महिला आघाडी संघटिका पदी नियुक्ती करण्यात आले या वेळी प्रमुख उपस्थिती सौ समिना शेख अध्यक्ष हडपसर विधानसभा महिला आघाडी व दलित पँथर पुणे शहराचे कार्यकर्ते रमजान शेख व अनिल कांबळे आदी उपस्थित होते व संघटनेमध्ये मोठ्या संख्येने महिला आघाडीमध्ये प्रवेश केले*
दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुढील सामाजिक शैक्षणिक व राजकीय वाटचालीस पँथर मय शुभेच्छा देण्यात आल्या


0 टिप्पण्या