Ticker

6/recent/ticker-posts

जय लहुजी जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र मानवहीत लोकशाही पक्षाचे

चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.८८८८११७९७५

बीड -: जिल्हा अध्यक्ष मा.हनुमान नानासाहेब क्षिरसागर,बीड जिल्हा युवा अध्यक्ष मा.मिलिंद भाऊ मुजमुले यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक तसेच 
गेवराई तालुका अध्यक्ष मा.बाबासाहेब कांबळे आज आपण सर्व पदाधिकारी बीड शहरात आले असता आपले सर्वांचे हार्दिक स्वागत 
आढावा बैठक, सत्कार समारंभ, पदाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आल्या सामाजिक कार्यकर्ते बीड जिल्ह्यातील सरपंच, पंचायत संमिती, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक या विषयावर चर्चा करण्यात आली मानवहीत लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज आढावा बैठक संपन्न झाली......
प्रमुख उपस्थिती
महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष डॉ.मा.माणिक कांबळे साहेब, महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष पै.मा.राजु धुरंधरे नेते, मराठवाडा अध्यक्ष मा.राजे भाऊ खंडागळे,बीड शहराध्यक्ष मा.राजु धुरंधरे,उपशहराध्यक्ष पै.रोहीत कानाडे, गेवराई तालुका उपाध्यक्ष मा.हिरामण भाऊ खंदारे,अंबड तालुका अध्यक्ष मा.भगवान आडागळे साहेब , अंबड तालुका उपाध्यक्ष मा.जेष्ठ समाज सेवक मा.आडागळे गेवराई तालुका सोशल मीडिया अध्यक्ष मा.गणेश भाऊ कापसे इतर मान्यवर उपस्थित
मानवहीत लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.सचिन भाऊ साठे बीड मधुन मुंबई ला जात असताना 10मिनटाची धावती भेट दिली... भाऊ च्या हस्ते निवड करताना
###@@###@@@###
तसेच बीड जिल्ह्यातील सामाजिक चळवळ उभी करणारी वाघीण सौ.कविता ताई घोरपडे यांची बीड जिल्हा महिला अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली,बीड शहरातील बहिरवाडी सर्कल अध्यक्ष मा.विष्णू भाऊ मोमीन यांची नियुक्ती करण्यात आली गेवराई तालुका चकलंबा सर्कल अध्यक्ष पदी या.सुखदेव पाटोळे यांची नियुक्ती करण्यात आली 
सुत्रसंचलन बीड जिल्हा उपाध्यक्ष मा.प्रकाश भैय्या धुताडमल यांनी केले 
बीड जिल्हा अध्यक्ष यांनी मानवहीत लोकशाही पक्ष बीड जिल्हा सर्व पदाधिकारी यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.....
मानवहीत लोकशाही पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष
पै.मा.राजु धुरंधरे नेते यांनी आभार व्यक्त केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या