Ticker

6/recent/ticker-posts

समता पर्व अंतर्गत शासकीय वस्तीग्रह व शासकीय निवास शाळा समाजकार्य महाविद्यालय नांदेड येथे वक्तृत्व स्पर्धा


सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

नांदेड :- साहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड कार्यालय  अधिनस्त कार्यरत जिल्ह्यातील 16 शासकीय वस्तीगृह व 4 शासकीय निवास शाळा, जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, नांदेड येथे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर निबंध स्पर्धा व वक्तृत्व आयोजित करण्यात आल्या.  तसेच विविध सामाजिक विषयावर प्रश्नमंजुषा लेखी परीक्षा इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 
सदर स्पर्धेमध्ये शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या