स्वयं.सहिता महिला समुह बचत गट मेळावा संपन्न.............
गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद.मो.8308128457,
औरंगाबाद :- पैठण तालुक्यातील खामजळगाव येथे पंचायत समिती पैठण अंतर्गत क्रांतीज्योती ग्रामसंघ स्थापन करण्यात आला .व महिला समुह बचत गट मेळावा संपन्न झाला.खामजळगाव येथील महिला समुह बचत गटाला प्रशिक्षण देण्यासाठी वर्धा जिल्ह्यातुन वरिष्ठ वर्धनी आल्या होत्या.खामजळगाव येथील संघर्ष बुध्द विहार येथे हा मेळावा घेण्यात आला.या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी पंचायत समिती पैठण येथील बचत गट विभागाचे प्रमुख दत्तात्रय चिमदे,महेश तळपाते,आय.सी.सी.आय.
फांऊडीशन विधागाचे नामदेम बिजुले.यांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी वर्धा जिल्हा येथुन आलेल्या वर्धनीताई रुंदा शंकर चांदेकर (वरिष्ठ वर्धनी ता.जि.वर्धा),जयश्री विनोद वाढई (वरिष्ठ वर्धनी ता.जि.वर्धा),रेखा जगन ईंगोले (वरिष्ठ वर्धनी मु.पो.नाचनगाव ता.जि.वर्धा),यांच्यासह पंचायत समिती पैठण बचत गट विभागाचे प्रमुख दत्तात्रय चिमदे व खामजळगाव येथील पो.पाटील निवृत्ती एरंडे यांच्या हस्ते दिपप्रवजल करुन पंचायत समिती बचत गट विभागाचे प्रमुख दत्तात्रय चिमदे यांनी उपस्थित महिलांना महाराष्ट्र शासनाचे विविध उपक्रम सांगीतले व आपल्या महिला स्वत:हाच्या पायावर कसे उभा राहतील. व शासनाच्या विविध योजना बचत गटाला कशा मिळतील या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन करुण क्रांतीज्योती महिला ग्रामसंघ स्थापन करण्यात आला, व स्वंय सहिता महिला बचत गट मेळावा दि.२२/११/२०२२ मंगळवार रोजी संपन्न झाला.या महिला बचत गट मेळावाला खामजळगाव,शाहपुरमानेगाव,७४जळगाव,ढाकेफळ आदी परिसरातुन मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.क्रांतीज्योती महिला ग्रामसंघ अध्यक्ष मंदाबाई निवृत्ती एरंडे,कोषाध्यक्ष छाया राजेंद्र एरंडे,सचिव अनिता अरुण सोनवणे,लिपीका सोनाली गणेश एरंडे यांची निवड करण्यात आली.यावेळी सी.आर.पी.प्रमुख पुनम राजु लाटे यांनी तळमळीने कष्टाने खुप मोठे परिश्रम घेउन हा महिला मेळावा पार पाडला. यावेळी सी.आर.पी.प्रमुख सुवर्णा कडूबाळ जाधव(मावसगव्हाण ता,पैठण),ढाकेफळ येथुन आलेल्या महिला समुह रेणुका शिंदे,अनिता शिरवत, ॠतुजा कोल्हे,पुष्पा कोल्हे,शारदा कोल्हे,शाहपुरमानेगाव येथील महाला समुह वंदना मतकर,निता शिरसागर,७४जळगाव येथील महिला समुह मंगल घेगडे,शिलाबाई मतकर,मनिषा सुकरे,मुक्ता पवार,कावेरी किर्जत,उज्वला घेगडे,वर्षा घेगडे,अर्चना घेगडे,कांता घेगडे,खामजळगाव येथील महिला समुह सोनी लाटे,उषा लाटे,कमलबाई सोनवणे,निर्मला सोनवणे,मिराबाई गटकळ,शितल गटकळ,मिरा जगधणे,छाया लाटे,सुर्यकला एरंडे,शोभाबाई पवार,ताराबाई नजन,विमलबाई पवार,सिमा पठाडे,चंदाबाई जगधणे,मनिषा जगधणे!मनिषा पठाडे.स्वाती लाटे,लक्ष्मीबाई एलंडे दुर्गा एरंडे,स्वाती सुकरे,कल्पना सुकरे,कालींदा एरंडे,रेखा लाटे,लक्ष्मीबाई लाटे सविता जघधणे यांच्यासह बचत गट महिला समुह मोठ्या संख्येने उपस्थित होता.


0 टिप्पण्या