दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
नांदेड :- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने समाजातील होतकरू तरुण व तरुणींसाठी एकदिवसीय मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे......
सदर शिबीर दि. 6 डिसेंबर 2022 मंगळवार रोजी सकाळी 9 वा. पासुन सायंकाळी 5 पर्यंत प्रतिक मोटार ड्रायव्हिंग स्कुल, आनंद नगर नांदेड येथे राहणार आहे......
या शिबिरात गाडी चालवणे व लायसन्स काढणे, रोड वरील नियम इत्यादी संदर्भात तज्ज्ञांकडून मोफत मार्गदर्शन व ड्रायव्हिंग प्रशिक्षण दिले जाणार आहे.....
एकदिवसीय शिबिर असल्यामुळे लवकर नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.....
मोफत नाव नोंदणीसाठी 9420540207, 9890616103 वर संपर्क करावा किंवा.....
प्रतिक मोटार ड्रायव्हिंग स्कुल आनंद नगर नांदेड येथे संपर्क करावा.......
सौजन्य :- प्रतीक मोटार ड्रायव्हिंग स्कुल व बहुजन संघर्ष सेना


0 टिप्पण्या