🚩 नये सोमसरी उपचाराची
हरि
करकरेचें करीं काळें तोंड
देवा,उगाच बोलू नको......
शांततेने वागलास तर चांगले
होईल......
तुझ्या चरणकमलांवरती मस्तक
ठेऊन मी एवढेच मागणे प्रेमाने
मागत आहे.......
तुझा आणि माझा एकाच ठिकाणी सहवास आहे....
मग तेथे द्वैत आणि द्वेषाचा काय
उपयोग आहे?
कान्होबा म्हणतात, मी तुला अनेक पध्दतीने विनंती करीत
आहे......
तरी तू ती ऐकावी.......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌹 *पंढरीचा वारकरी*🌹


0 टिप्पण्या