Ticker

6/recent/ticker-posts

नांदेडचे खासदार मा.श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवास्थानी तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.


मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256


 नांदेड :- दिनांक 21 जानेवारी आगामी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुती व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा.श्री.किरण पाटील यांच्या प्रचारार्थ मराठवाड्यात संघटनात्मक दौरा सुरू आहे. 
लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाने व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने स्थानिक पातळीवर निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्या संदर्भाने नांदेडचे खासदार मा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी जाऊन तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या