सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :- महाराष्ट्र राज्य हज कमिटी सदस्य पदी सलीम बागवान यांची निवड झाल्या बद्दल जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथील सामाजिक कार्यकर्ते व दबंग मा.सरपंच गफ्फारभाई पठाण
व सर्व पाटोदा ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करून विशेष सन्मान करण्यात आला.


0 टिप्पण्या