सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :- कु. प्रिती सोमनाथ कांबळे हिच्या 7 व्या वाढदिवसा निमित्त आज जि.प.प्राथमिक शाळा लेहनेवाडी ता. जामखेड येथील सर्व विद्यार्थीनां सोमनाथ कांबळे यांच्या वतीने वही पेन व खाऊ चे वाटप करण्यात आले. मुलांना शैक्षणिक मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर हसू दिसले.
वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा झाल्याने मुले आनंदी होती.
त्यावेळी कु. प्रिती सोमनाथ कांबळे हिच्या वाढदिवसा निमित्त केक कापून तिला शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यावेळी सोमनाथ कांबळे, रामभाऊ बाबर, प्रणित सदाफुले,उमेश जाधव प्रशांत जगताप, स्वप्नील मगर पाटील, अनिकेत सदाफुले, मनोज मगर, प्रविण मगर,नीलेश कांबळे, संभाजी कांबळे, आंधळकर मॅडम, आरडक मॅडम, डोंगरे मॅडम, व परदेशी मॅडम आदी मान्यवर व गावकरी मंडळी उपस्थित होते.


0 टिप्पण्या