Ticker

6/recent/ticker-posts

आम्हां हेंचि काम। वाचे गाऊं तुझें नाम।। आता आमचे हेच काम आहे


  🚩 आम्हां हेंचि काम।
  वाचे गाऊं तुझें नाम।।
   आता आमचे हेच काम आहे
की वाचेने तुझे मंगल नाम गावे.......
   आयुष्यातील प्रत्येक क्षण हा
अनमोल आहे म्हणून तुझ्या चरण
कमलांची गोडी सदैव धरू,
   देवा,तू आमृताची खाण आहेस.......
  तुझ्या गुणांच वर्णन करण्यासाठी
वाणीचा सदुपयोग  करू.......
  तुकाराम महाराज म्हणतात, हे
पांडुररंगा ,तूच माझ्या जिवाचा
जीवलग आहेस......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
   🌹 *पंढरीचा वारकरी*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या