Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा च्या वतीने


भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा .चंद्रशेखरजी बावनकुळे .यांचा  सत्कार 

सोमनाथ खंडागळे जिल्हा प्रतिनिधी सोलापूर मो. 86002 70199


 सोलापूर:- अकलूज येथे शिवरत्न बंगला येथे महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी भेट दिली .त्यावेळी सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी उपस्थित अक्कलकोटचे आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन दादा कल्याण सिटी. विधानपरिषदचे आमदार मा .रणजितसिंह मोहिते पाटील .माळशिरस विधानसभेच्या आमदार. रामभाऊ सातपुते .सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस धैर्यशीलजी  मोहिते पाटील .व  भाजप सोलापूर जिल्हा  अल्पसंख्यांक मोर्चा चे जिल्हाध्यक्ष मुख्तार  भाई कोरबू .ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे. अकलूज शहर भाजपाचे अध्यक्ष महादेवजी कावळे. रामचंद्र नारनवर .बाळासाहेब लोखंडे. अमर खंडागळे .भैय्या माडेकर . हामीद मुलाणी .सर्व अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते""

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या