माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांचे वतीने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात मोफत औषध वाटप व अन्नदान सेवा
सोमनाथ खंडागळे जिल्हा प्रतिनिधी सोलापूर मो. 86002 70199
सोलापूर :- अकलूज येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना विविध आजारावरील औषधे मोफत वाटप करण्यात आले. तालुकाध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना मसालेभात वाटप करण्यात आले सदर अन्नदान वाटप सुरुवात प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ श्री .व सौ. डॉ. एम. के. इनामदार तसेच प्रसिद्ध त्वचारोग श्री. व सौ.डॉ.कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी अकलूज व परिसरातील केमिस्ट बांधव उपस्थितीत होते आनंद शिंदे , संजय जगदाळे,शंकर पवार, विजय जगताप,रवी जगताप,पियुष गांधी,वाघोलीकर बंधू, अप्पा माळी,अमोल पवार,पप्पू गोरे,संजय मस्के,अमोल चिद्रवार, प्रताप शिनगारे, बजरंग काळे डॉ.काजल काळे, डॉ.शुभम पाटील,आशिष गांधी पाणीव फार्मसी कॉलेजचे प्राचार्य स्वप्नील फडे ,विलास शिंदे साहेब ,नितीन दोशी ,अनिल जाधव. उपस्थित होते.


0 टिप्पण्या