रतन जाधव जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी बीड मो.70302 71408
बीड :-भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष मा.आ. पृथ्वीराज बाबा देशमुख व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा.संग्राम भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाच्या वतीने आज पलूस येथे 48 वर्षापूर्वी 25 जून 1974 मध्ये काँग्रेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती हा भारतीय इतिहासातला "लोकशाहीचा काळा दिवस" म्हणून या दिवसाचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी भाजपा पलूस तालुका उपाध्यक्ष राजेंद्र आण्णा लाड सांगली जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष रोहित नाना पाटील, भाजपा पलूस शहराध्यक्ष रामानंद आण्णा पाटील युवा मोर्चा पलूस शहर अध्यक्ष रोहित दादा पाटील सांगली जिल्हा उद्योग आघाडी अध्यक्ष अमीर भैया पठाण ,दत्तात्रय बागल साहेब, पैलवान रणजीत निकम, दीपक कदम, मेहेरबान विष्णु सिसाळ, बजरंग पाटील, युवक नेते तेजस मगर पाटील ,नंदकुमार मोरे, रामचंद्र पवार, नामदेव लाड ,बबन लाड, महेश सुतार, सचिन जाधव,अमोल जावीर,युवराज कुऱ्हाडे, नारायण खटावकर, विलास जाधव, s.p. पाटील सर नागराळे व पलूस तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.*


0 टिप्पण्या