🚩 *मनीं भाव असे कांही।*
*तेथें देव येती पाहीं।।*
जेथे हृदयात शुद्ध भक्तीभाव
असतो, तेथे देव येतो पहा......
जनाबाईच्या मनात सात्त्विक भाव होता.....
त्यामुळे देव त्यांचे घरी पाणी
भरत होता......
ज्याचा भाव शुद्ध असतो,त्याच्या
हृदयमंदिरात देव राहतो.....
तुकाराम महाराज म्हणतात, हे
विठ्ठला,मला तुझ्या चरणांजवळ
आश्रय दे.....
🙏 *शुभ सकाळ*
🌹 *पंढरीचा वारकरी*🌹


0 टिप्पण्या