शहर व तालुक्यात नवीन नियुक्त्या करणे बाबत झाला ठोस निर्णय!!
किरण पाटील तालुका प्रतिनिधी. अंमळनेर मो.
88065 40240
जळगाव:-आम आदमी पार्टीचे गुजरात प्रदेशाध्यक्ष तसेच महाराष्ट्र सहप्रभारी गोपाल इटालिया यांनी दिलेल्या निर्देशा नुसार अमळनेर शहर व तालुक्यातील बूथ बांधणी मोहीम व सभासद नोंदणीस प्रारंभ करण्यात येत असल्याची माहिती आप चे तालुकाध्यक्ष संतोष पाटील यांनी दिली.
दि.01/06/2023/रोजी गुरुवार. आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष संतोष बाबुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील अंमळनेर तालुका येथे जाहीर सर्वानुमते, नवीन तालुका शहर कार्यकारणी पद नियुक्ती करणे बाबत मीटिंग घेण्यात आली, आम आदमी पार्टीमध्ये सहभागी नवीन लोकांना पदभार देण्यात आला. आगामी काळात सभासद नोंदणी, बूथ बांधणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
या बैठकीस नाना पाटील (तालुकासचिव), पत्रकार धनंजय सोनार, राजेंद्र पाटील (संघटन मंत्री), महेंद्र साळुंखे (शहर सचिव,) रामकृष्ण देवरे (शहर संघटक,) भागवत बाविस्कर (अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष,) नामदेव महाले (ता.उपाध्यक्ष,) राजेंद्र जाधव (शहर सहसचिव,) प्रकाश लांबोळे (उपाध्यक्ष,


0 टिप्पण्या